*शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नवा CNG ट्रॅक्टर वाचवणार शेतकऱ्यांचे 1 लाख; नितीन गडकरी करणार उदघाटन!*
▪️शेतीक्षेत्रात क्रांती घडवणारी एक घटना आज घडणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज देशातला पहिला सीएनजी ट्रॅक्टर लाँच करणार आहेत.
▪️आज संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास एका कार्यक्रमात गडकरी हा ट्रॅक्टर लाँच करतील.
▪️या ट्रॅक्टरद्वारे इंधनाच्या खर्चात वर्षाकाठी जवळपास एक लाख रुपयांची बचत होईल, असं सरकारकडून सांगण्यात आलंय.
🔘 *CNG ट्रॅक्टरचा फायदा काय होणार?*
◼️सीएनजी ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचा इंधनाचा जवळपास एक लाख रुपयांचा खर्च वाचेल.
◼️शिवाय, शेतात जाळल्या जाणाऱ्या पेंढ्यामुळे बायो-सीएनजीची निर्मिती होऊ शकते, त्यामुळे येत्या दिवसांमध्ये प्रदूषण कमी होईल.
◼️बायो-सीएनजी उत्पादनासाठी शेतातील पेंढा किंवा गवताचा कच्च्या मालाच्या स्वरूपात वापर केला जाऊ शकतो.
◼️ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या स्वत: च्या क्षेत्रात बायो-सीएनजी युनिट्स तयार करण्यास मदत होईल.
✒️ * आपल्या व्यवसाय/वाढदिवस व इतर कोणत्याही गोष्टी साठी बातमी/जाहिरात करायची असेल तर
संपर्क :8208814042 / 7719060190
ह्या वेबसाईट लिंक जास्तीत जास्त शेअर करा
इतर माहिती साठी क्लिक करा
ब्रेकिंग माहिती व असेच नवनवीन गोष्टी मिळवण्यासाठी फॉलो , लाईक , शेअर , SUBCRIBE करा
फेसबुक । इंस्टाग्राम ।
0 Comments