जनता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा:- 9623917685 . जनता सदगुरू कॉम्प्युटर आणि महा ई सेवा केंद्र - आधारकार्ड अपडेट सेंटर शिक्रापुर मलठण फाटा - आधारकार्ड ला मोबाईल नंबर लिंक करून मिळेल शिक्रापूर महा ई सेवा केंद्र :- 8411854305 , 7719060190. जनता कॉम्प्युटर व्होलसेलर & ई सेवा केंद्र :- 8208814042.

Ticker

6/recent/ticker-posts

1 एप्रिलपासून कामाचे तास आणि PF बाबत होणार हे बदल




नोकरदार वर्गासाठी केंद्र सरकारचा प्लॅन



📣  केंद्र सरकार 1 एप्रिलपासून मागील वर्षी संसदेत पास झालेल्या तीन वेतन संहिता विधेयकानां (कोड ऑन वेजेज बिल) लागू करण्याच्या तयारीत आहे ,त्यामुळे 1 एप्रिलपासून नवे बदल लागू होण्याची शक्यता आहे , 



⏰ दरम्यान आपण हे सुद्धा लक्षात घ्या कि , हे विधयेक लागू झाले तरच अशा प्रकारचे बदल होतील - तशी यातील बरीच माहिती आपण आधी समजून घेतली आहे - तरी पुन्हा एकदा समजून घेऊ 

💁‍♂️ *जाणून घ्या कसे होतील बदल?* 

🔰  *सॅलरीमध्ये होणारे बदल*  - सरकारच्या योजनेनुसार, 1 एप्रिलपासून मूळ वेतन एकूण पगाराच्या 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असणं आवश्यक आहे. या बदलामुळे नियोक्ता आणि कामगार दोघांनाही फायदा होईल, असा सरकारचा दावा आहे.



🔰  *पीएफ मध्ये होणारे बदल* - नव्या नियमांनुसार, पीएफमध्ये आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना इन हँड सॅलरी कमी मिळू शकते. मूळ वेतन एकूण पगाराच्या 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असणं आवश्यक असल्याने, या बदलानंतर अधिकतर लोकांच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बदल होऊ शकतो.


🔰  *12 तास काम करण्याचा प्रस्ताव*-  जास्तीत जास्त कामाचे तास 12 करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. तसेच सध्या 30 मिनिटांहून कमी वेळ एक्स्ट्रा काम केल्यास, तो ओव्हरटाईममध्ये येत नाही. परंतु आता 15 ते 30 मिनिटांपर्यंत एक्स्ट्रा काम केल्यानंतर तो वेळ ओव्हरटाईममध्ये सामिल करण्याची तरतूद आहे.

🔰  *5 तास काम केल्यानंतर अर्धा तासाचा ब्रेक* -  5 तासांहून अधिक वेळ सलग काम करण्यावर प्रतिबंध केला जाईल. सलग 5 तास काम केल्यानंतर अर्धा तासाचा ब्रेक दिला जावा, असं यामध्ये सांगण्यात आलं आहे , 




🔰  *तशी या कायद्यांविषयी आणखी*-  काही माहिती आली तर ती आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू , दरम्यान कर्मचाऱ्यांसाठी हि माहिती नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा 

🪀  Whatsapp  वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - जॉईन व्हा  इंडिया जनता न्युज 

कोणाला आपल्या व्यवसाय/वाढदिवस व इतर कोणत्याही गोष्टी साठी बातमी/जाहिरात करायची असेल तरसंपर्क 8208814042 , 7719060190

 इंडिया जनता न्यूज वर कोणाचीही फ्री मध्ये अॅडवरटाजिंग केली जाणार नाही.याची खबरदारी घ्यावी. 

रोज अॅडवरटाजिंग केली जाईल. 

1 महिन्याचा प्लान :- 

1 व्यवसाय साठी 4 पोस्टर 1000 रुपये 

1 व्यवसाय साठी 8 पोस्टर 1800 रुपये 

3 महिन्याचा प्लान :-

1 व्यवसाय साठी 4 पोस्टर 2500 रुपये 

1 व्यवसाय साठी 8 पोस्टर 4500 रुपये 

1 बातमी 300 रुपये 

वाढदिवस 2 दिवसासाठी 250 रुपये





ब्रेकिंग बातम्या व असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी फॉलो , लाईक , शेअर , SUBCRIBE करा 

व्हाट्स अप नं  8411854305  /  8208814042

WebSite:
   Sadguru Maha E Seva Services  👈 क्लिक 

   Sadguru Shoe Shop Shikrapur  👈 क्लिक 

   Janata Enterprises Shikrapur 👈 क्लिक  

   Sadguru Enterprises 👈 क्लिक  

   Janata Digital Seva 👈 क्लिक  

   Janata Mall    Janata Shopping   👈 क्लिक 

    Just Dial              👈 क्लिक               

   Janata Business Card     👈  क्लिक 

Post a Comment

0 Comments