इंडिया जनता न्यूज सोबत रहा १ पाऊल पुढे
सौजन्य : जनता न्यूज
दिनांक : 21-May-21शिक्रापूर : -
येथील बजरंग वाडी परिसरात बेकायदा रेमडेसिविर इंजेक्शन विक्री करण्यासाठी आलेल्या युवकाला शिक्रापूर पोलिस पथकाने दि 18 मे रोजी पकडले. तर आता याच प्रकरणी शिक्रापूर येथील प्रसिद्ध डॉक्टर सह आणखी एक युवकाला पकडण्यात आले आहे .
दरम्यान शिरूर न्यायालयाने या तिघांना दि 20 मे रोजी न्यायालाईन कोठडी सुनावली आहे . डॉ . सुहास किसनराव निकम , सतीश नारायण गायकवाड तर यापूर्वी अमित देवीदास पवार अशी गजाआड करण्यात आलेल्याची नावे आहेत.
याबाबत माहिती :-
अमितकडे इंजेक्शन कोठून आले याचा तपास पोलिस करत असताना हे इंजेक्शन निकम पाटील हॉस्पिटल येथून विक्री साठी आले असल्याचे व यामध्ये निकम पाटील हॉस्पिटल चे डॉ गायकवाड व डॉ निकम यांचा समावेश असल्याचे समोर आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे . - आमचे पेज इंडिया जनता न्यूज
दिनांक : 21-May-21
दरम्यान शिरूर न्यायालयाने या तिघांना दि 20 मे रोजी न्यायालाईन कोठडी सुनावली आहे . डॉ . सुहास किसनराव निकम , सतीश नारायण गायकवाड तर यापूर्वी अमित देवीदास पवार अशी गजाआड करण्यात आलेल्याची नावे आहेत.
- आमचे पेज इंडिया जनता न्यूज
0 Comments