जनता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा:- 9623917685 . जनता सदगुरू कॉम्प्युटर आणि महा ई सेवा केंद्र - आधारकार्ड अपडेट सेंटर शिक्रापुर मलठण फाटा - आधारकार्ड ला मोबाईल नंबर लिंक करून मिळेल शिक्रापूर महा ई सेवा केंद्र :- 8411854305 , 7719060190. जनता कॉम्प्युटर व्होलसेलर & ई सेवा केंद्र :- 8208814042.

Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस भरती 2022 नवीन जाहिरात प्रसिद्ध, 14956 पदे मंजूर

 India Janata News Latest Updates



 

Police Bharti Maharashtra 2022 Update – महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, 2021 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक 23-06-2022 च्या सेवाप्रवेश नियमात केलेल्या सुधारीत तरतुदीनुसार पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक (संबंधीत पोलीस घटक कार्यालयाचे नांव नमूद करावे) यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई (संबंधीत घटक प्रमुखांनी त्यांच्या आस्थापनेकडून भरण्यात येत असलेल्या पदाचा उल्लेख करावा) यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक 03-11-2022 ते 30-11-2022 या कालावधीत स्विकारण्यात येतील. ह्या बाबतची सविस्तर माहिती policerecruitment 2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पोलिस भरतीसाठी प्रत्येक  विद्यार्थ्यांना लागणारे सरकारी दाखले मिळने साठी किंव्हा एडमिशन साठी खालील कागदपत्र असणे गरजेचे असते आणि विद्यार्थी नेमके त्याच वेळेस जागे होतात त्यावेळेस त्यांना गरज लागते परंतु अगोदर हे अती आवश्यक कागदपत्र काढले तर एडमिशन / शासनाची स्कॉलरशिप साठी धावपळ होणार नाही. त्यामुळे आजच खाली दिलेल्या पोस्ट मधील ठिकाणी जाऊन आपली कागदपत्रे काढून घ्या. 

कागदपत्रे १ - ३ जास्तीत जास्त ७ दिवसात काढून मिळतील . 



Police Bharti Maharashtra 2022 Update

उमेदवारास पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे. “Police Bharti Maharashtra 2022 Update”

उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.

पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम 50 गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.



पोलीस भरती 2022

भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या 1.10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. {Police Bharti Maharashtra 2022 Update}

शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधुन एक गुणवत्तायादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील.

कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल निवडसूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती (Provisional selection) असेल. निवडसूचीमध्ये उमेदवाराच्या नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येवू नये. शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर, गृहविभाग शासन निर्णय, दि.10-12-2022 नुसार अंतिम गुणवत्तायादी तयार करण्यांत येईल.

Police Bharti Maharashtra

पदोन्नतीवरील आरक्षणासंदर्भात शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक 28306/2017 बाबत होणान्या अंतिम निर्णयाच्या आदेशाच्या अधिन राहून व मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका क्रमांक 175/2018 व इतर संलग्न याचिकांमध्ये दिनांक 27-06-2019 रोजी दिलेल्या निर्णयाविरुध्द मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवाचत होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून रिक्त पदांची गणना केलेली आहे. त्यामुळे जाहीरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो व त्याची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल त्यानुसार नियुक्तो अधिकारी यांना पदे भरण्याचा अधिकार आहे.

कोणताही लॅपटॉप घ्या फक्त  18500 रुपये मध्ये . 
भरघोस सवलत आणी 1 वर्ष चा NPAV Antivirus मोफत मोफत मोफत 
वारांटी - 30 दिवस 
अधिक माहितीसाठी. 
पत्ता : जनता - सदगुरू कॉम्प्युटर शिक्रापुर मलठण फाटा  
मो : 7719060190 / 9623917685 / 8411854305

शासनाने लागू केलेले खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी लागू केलेले आरक्षण हे या अनुषंगाने उद्भवणाऱ्या न्यायालयीन प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधिन असेल. पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या १% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत. (Police Bharti Maharashtra 2022 Update)

उमेदवारांनी संकेतस्थळावर जावून आवेदन अर्ज सादर करावयाचा आहे, त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात (Unreserved) अर्ज करु शकतात, परंतू खुल्या प्रवर्गातील (Unreserved) उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करु शकणार नाहीत. {Police Bharti Maharashtra 2022 Update}

 

Police Bharti Maharashtra Update
Police Bharti Maharashtra Update

जनता - सद्गुरु कॉम्प्युटर & महा ई सेवा केंद्र शिक्रापुर  येथून अर्जट मध्ये सर्व दाखले काढून मिळतील. वरील सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर 5 दिवसांच्या कालावधीत मंजूर होईल. (फक्त शिरूर तालुक्यासाठी )

पुणे जिल्यातील बाहेरील तालुक्यासाठी 15 दिवसांच्या कालावधीत मंजूर होईल. 

पोलीस भरती साठी लागणारी कागदपत्रे

  1. ऑनलाईन आवेदन अर्ज / प्रवेशपत्र
  2. उमेदवारांचे 064 पासपोर्ट साईज फोटो
  3. जन्मदाखला/शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड प्रमाणपत्र (यापैकी एक )
  4. दहावी गुणपत्रीका व बोर्ड सर्टिफिकेट
  5. बारावी गुणपत्रीका व बोर्ड सर्टिफिकेट
  6. उच्च शिक्षण असल्यास गुणपत्रीका व प्रमाणपत्र
  7. डोमीसाईल प्रमाणपत्र
  8. जातीचा दाखला / असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
  9. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अंशकालीन, होमगार्ड, पोलीस पाल्य संबंधित कार्यालयाचे प्रमाणपत्र
  10. माजी सैनिकांनी डिस्चार्ज बुक/ आर्मी एज्युकेशन सर्टिफिकेट / नाहरकत प्रमाणपत्र / 10 वी व 12 वी
  11. इयत्ता 12 वी समकक्ष इतर शैक्षणीक अर्हता गुणपत्रक व प्रमाणपत्र
  12. होमगार्ड उमेदवारास गृहरक्षक दलास 3 वर्षे (1095 दिवस) एकत्रित सेवा झाल्याचे समक्ष प्राधिका-यांचे प्रमाणपत्र
  13. ओळखपत्र (आधार कार्ड, मतदान कार्ड, वाहन परवाना ) Police Bharti Maharashtra 2022 Update

👇👇👇👇👇👇

जाहिरात येथे डाऊनलोड करा 

मित्रांना शेअर करा:

  

📲आपल्या मोबाईल वर मोफत न्यूज अपडेट्स पुरवणारे 'इंडिया जनता  न्युज- डिजिटल न्यूजपेपर' नक्की जॉईन करा .

५०००० पेक्षा अधिक वाचक संख्या 

        👉  आमचे पेज इंडिया जनता न्यूज 

 
जनता न्यूजचे सर्व अपडेट्स ब्रेकिंग बातम्या व असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी नक्की फॉलो , लाईक , शेअर करा. 
   

Post a Comment

0 Comments