सध्याच्या काळात मोबाईल वापरणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दुसरीकडे चोरीला जाण्याचेही प्रमाण वाढले आहे. आपला फोन चोरीला गेला तर आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आजकाल मोबाईल बँकिंग आणि UPI पेमेंट सामान्य आहे.
- 💁🏻♂ AU Small Finance Bank मध्ये आजच बचत खाते उघडण्यासाठी क्लिक करा.
जर तुमचा फोन चोरीला गेला तर अगोदर
CLICK HERE या बटन वर क्लिक करा .येथे Block Your Lost/Stolen Mobile हा पर्याय दिसेल, ज्यावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल, जिथे तुम्हाला मोबाईलशी संबंधित माहिती प्रविष्ट करावी लागेल. जर तुमचा फोन ड्युअल सिम असेल तर दोन्ही मोबाईल एंटर करावे लागतील.
याशिवाय 15 अंकी IMEI क्रमांक टाकावा लागेल.यासोबतच डिव्हाईसचा ब्रँड, मॉडेल नंबर, डिव्हाइस खरेदीचे बीजक, फोन हरवल्याची तारीख, वेळ आणि ठिकाण, जिल्हा, राज्याची माहिती द्यावी लागेल. यासोबतच पोलिस तक्रार क्रमांक, पोलिस ठाण्याचे ठिकाण याची माहिती द्यावी लागणार असून स्वतःचे नाव, पत्ता, ओळख आदी माहिती द्यावी लागणार आहे. सोबत मोबाईल क्रमांक, ईमेल टाकावा लागेल, त्यानंतर तक्रार नोंदवली जाईल. यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकाल. यानंतर ब्लॉक होऊ शकतो.
📲आपल्या मोबाईल वर मोफत न्यूज अपडेट्स पुरवणारे 'इंडिया जनता न्युज- डिजिटल न्यूजपेपर' नक्की जॉईन करा .
५०००० पेक्षा अधिक वाचक संख्या
👉 आमचे पेज इंडिया जनता न्यूज
- 💁🏻♂ AU Small Finance Bank मध्ये आजच बचत खाते उघडण्यासाठी क्लिक करा.
0 Comments