जनता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा:- 9623917685 . जनता सदगुरू कॉम्प्युटर आणि महा ई सेवा केंद्र - आधारकार्ड अपडेट सेंटर शिक्रापुर मलठण फाटा - आधारकार्ड ला मोबाईल नंबर लिंक करून मिळेल शिक्रापूर महा ई सेवा केंद्र :- 8411854305 , 7719060190. जनता कॉम्प्युटर व्होलसेलर & ई सेवा केंद्र :- 8208814042.

Ticker

6/recent/ticker-posts

RTE प्रवेशासाठी येथे मिळेल अर्ज भरून

 


  

Maharashtra RTE Admission 2024  ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत निवासी पुराव्याकरिता रेशन कार्ड, वाहनचालक परवाना, वीज/टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स पावती, घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट इत्यादी पैकी कोणताही एक पुरावा देता येणार आहे. अर्ज करताना निवासी पुराव्यातील गॅस बुकचा पुरावा रद्द करण्यात आला असून आता फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरले जाणार आहे. तसेच भाड्याने(By Rent) राहत




 असलेल्यांसाठी,भाडेकरार (Registered Rent Agreement) हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तथापि भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. फक्त भाडेकरार हा पर्याय नाही तसेच भाडेकरार हा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या दिनांकापूर्वीचा असावा व त्याचा कालावधी एक वर्षांचा असावा असे बदल करण्यात आले आहेत. तरी सर्व पालकांनी याची नोंद घ्यावी.



RTE साठी लागणारे सर्व दाखले अर्जेंट मध्ये काढून मिळतील 

Important Document                                                                                         

  • पत्त्याचा पुरावा
  • जन्मतारीख प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • फोटो
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • अपंगत्व प्रमाणपत्र

अधिक माहितीसाठी : 

  


जनता सदगुरू एंटरप्राईज शिक्रापूर येथून ५००० रुपया पर्यन्त कोणतीही वस्तु खरेदी करा आणि मिळवा मोबाईल फोन फ्री फ्री किवा खाली दिलेल्या oh Yes ! IT's FREE या वर क्लिक करून खरेदी करा.   

  

 ही ऑफर  २०२२ पर्यन्तच आहे.







आरटीई’ प्रवेशासाठी आता निवासी पुरावा म्हणून राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरले जाणार आहे. ‘आरटीई’साठी नव्या सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण व समान संधी प्राप्त व्हावी आणि शिक्षणाच्या आड गरिबी येऊ नये या उदात्त हेतूने (शिक्षणाचा अधिकार) आर.टी.ई. कायद्याअंतर्गत शासनाने दुर्बल व वंचित घटकासाठी प्राथमिक प्रवेशांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. शासनाच्या या कल्याणकारी योजनेचा लाभाअंतर्गत दरवर्षी गरिबांची मुले-मुली खासगी शाळांमध्ये एक चतुर्थांश जागांवर प्रवेश घेतात.


नवे काय?

योजना अधिक लोकाभिमुख व शाळांचे प्रवेश अधिक सुकर व्हावेत या उद्देशाने शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी नवीन शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता नव्या सुधारणा जाहीर केल्या. यानुसार आता निवासी पुराव्याकरिता कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरले जाणार आहे.

Important :

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीत आर.टी.ई. २५ टक्के प्रवेशाबाबतचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून पालकांना ऑनलाइन अर्ज १ फेब्रुवारीपासून भरता येतील.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत निवासी पुराव्याकरिता रेशन कार्ड, वाहनचालक परवाना, वीज/टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स पावती, घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट इत्यादी पैकी कोणताही एक पुरावा देता येणार आहे. ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून अयोग्य किंवा अपूर्ण असेल तरच नोंदणीकृत भाडेकरार किंवा राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा आवश्यक असेल.

 नोंदणीकृत भाडेकरार द्यावयाचा असल्यास हा करार ऑनलाइन अर्ज भरण्याच्या दिनांकापूर्वीचा असावा व त्याचा कालावधी एक वर्षाचा असावा. गॅस बुक, इतर स्थानिक बँकेचे तसेच पतसंस्थेचे पासबुक निवासी पुराव्याकरिता ग्राह्य धरण्यात येणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे कळवण्यात आले आहे. शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळेत २५ टक्के जागा आरटीईसाठी राखीव ठेवल्या जातात. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. खुल्या प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

 

                      सर्व दाखले अर्जेंट मध्ये काढून मिळतील 






  

असेच नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी

आताच आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

📲आपल्या मोबाईल वर मोफत  डिजिटल सेवा अपडेट्स पुरवणारे

 जनता/ सदगुरू डिजिटल महा ई सेवा केंद्र  ' नक्की जॉईन करा. 

     👉  आमचे पेज जनता डिजिटल ई सेवा केंद्र 

 डिजिटल महा ई सेवा केंद्र सर्व अपडेट्स ब्रेकिंग बातम्या व असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी नक्की फॉलो , लाईक , शेअर , SUBCRIBE करा 
   


SCAN AND JOIN GRUPE






Post a Comment

0 Comments